सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

मी महाराष्ट्र  राज्य  विद्युत वितरण कंपनीचा ग्राहक असून  ( G . T . L . सारख्या  दलालांचा  सेवक नाही ) माझा ग्राहक क्रमांक ४९००१०४७२९२७ आहे . मला आज दिनांक १०-१०-२०११  रोजी अशी सूचना  मिळाली कि (विद्युत कायदा ,२००३ च्या कलम ५६ (१)  नुसार )... वीज देयकाची रक्कम न भरल्यामुळे विद्युत पुरवठा शेवठ्ची तारीख १२/०९/२०११  पासून १५ दिवसाच्या आत न भरल्यास वीज पुरवठा बंद करण्यात येईल . तरी वरील दलाला माजी विनंती आहे कि  अद्यावत बिल घेवून १५ दिवसाच्या आत सदरील प्रामाणिक प्रमाणे वीज उपभोग घेणाऱ्या ग्राहक समोर हजर राहून ,स्वतहा बिल घेवून जावे.